कधीपर्यंत चालू होईल Mandeep Auto Industries Limited चा आयपीओ
Mandeep Auto Industries Limited IPO: हा आयपीओ 25.25 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 37.68 लाख फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. Mandeep Auto Industries Limited IPO मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ 13 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 15 मे 2024 रोजी बंद होईल.मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे गुरुवार, 16 मे, 2024 रोजी बंद होईल … Read more