Premier Roadlines Limited IPO: हा आयपीओ 40.36 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 60.24 लाख फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.
Contents
Premier Roadlines Limited IPO
प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेड आयपीओ 10 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 14 मे 2024 रोजी बंद होईल. प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे बुधवार, 15 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी शुक्रवार, 17 मे, 2024 रोजी जाहीर होईल.
प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडच्याआयपीओची प्राइस बँड ₹63 ते ₹67 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 2000 शेअर्सचा आहे आणि ₹134,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 2 लॉट (4000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹268,000 आहे.
Hem Securities Limited हे अझ्टेक फ्लुइड्स अँड मशिनरी लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Bigshare Services Pvt Ltd आहेत. Hem Finlease हे अझ्टेक फ्लुइड्स अँड मशिनरी लिमिटेडच्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.
कंपनीचे अहमदाबाद येथे मुख्य कार्यालय आहे आणि आयात केलेले प्रिंटर साठवण्यासाठी गुजरातमधील खेडा येथे एक गोदाम आहे.
About Premier Roadlines Limited
2008 मध्ये प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडची स्थापना झाली असून कंपनी लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनी 1 MT ते 250 MT दरम्यानच्या मालाच्या वाहतुकीचे काम देखील करते.
कंपनी संपूर्ण भारतभर लॉजिस्टिक प्रकल्प, वाहतूक सेवा आणि मोठ्या आकाराच्या/जास्त वजनाच्या मालवाहतुकीची सेवा देते. कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स सेगमेंटमध्ये, कंपनी फक्त B2B ग्राहकांनाच सेवा देते. कंपनी मुख्यातः B2B ग्राहकांना सेवा पुरवते ज्यांना त्यांचा माल मोठ्या प्रमाणात भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि भूतान,नेपाळ इत्यादी शेजारील देशांमध्ये नेण्याची गरज आहे.
प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी कंपनीच्या 28 शाखा आहेत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत, कंपनीकडे ऐकून वरिष्ठांसह 204 कायमस्वरूपी पूर्णवेळ कर्मचारी होते.
वाहतूक सेवांच्या पूर्ततेसाठी कंपनी तृतीय-पक्ष कंपन्यांबरोबर देखील काम करते जसे की लहान फ्लीट मालक आणि एजंट जे कंपनीला कंटेनर ट्रक, ट्रेलर्स, हायड्रोलिक एक्सल इत्यादी आवश्यक वाहतूक उपकरणे पुरवतात.
Premier Roadlines Limited IPO Details
IPO Date | 10 मे, 2024 ते 14 मे, 2024 |
Face Value | ₹10 प्रति शेयर |
Price Band | ₹63 ते ₹67 प्रति शेअर |
Lot Size | 2000 शेयर्स |
Total Issue Size | 6,024,000 शेयर्स (₹40.36 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 6,024,000 शेयर्स (₹40.36 कोटींचा अंदाजित ) |
Market Maker portion | 304,000 शेअर |
Issue Type | बुक बिल्ट इश्यू आयपीओ |
Listing At | NSE, BSE |
Share holding pre issue | 16,838,547 |
Share holding post issue | 22,862,547 |
Timeline Of Premier Roadlines Limited IPO
प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडचा आयपीओ हा शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि मंगळवार, 14 मे, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | शुक्रवार, 10 मे , 2024 |
IPO Close Date | मंगळवार , 14 मे, 2024 |
Basis of Allotment | बुधवार, 15 मे, 2024 |
Initiation of Refunds | गुरुवार, 16 मे, 2024 |
Credit of Shares to Demat | गुरुवार, 16 मे, 2024 |
Listing Date | शुक्रवार, 17 मे, 2024 |
Date of confirmation of UPI mandate | मंगळवार, 14 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Aztec Fluids and Machinery Limited IPO 2024
Financial Details Of Premier Roadlines Limited IPO
Period Ended | 31जानेवारी 2024 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 8,699.12 | 7,410.76 | 5,144.62 | 4,578.82 |
Revenue | 17,420.71 | 19,205.60 | 13,868.81 | 9,415.78 |
Profit After Tax | 874.67 | 718.50 | 388.60 | 155.39 |
Net Worth | 3,577.83 | 2,703.17 | 1,984.67 | 1,596.07 |
Reserves and Surplus | 1,893.98 | 2,550.09 | 1,831.59 | 1,442.99 |
Total Borrowing | 3,707.93 | 3,677.26 | 2,354.82 | 2,379.01 |
Amount in ₹ Lakhs |
Premier Roadlines Limited IPO Key Factors
प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडचा आपीओचे बाजार मूल्य हे रु. 153.18 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
ROE | 27.85% |
ROCE | 20.05% |
Debt/Equity | 1.04 |
RoNW | 24.45% |
P/BV | 3.15 |
PAT Margin (%) | 5.02 |
FAQ’s
When does the Premier Roadlines Limited IPO launch?
प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडचा आयपीओ 10 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.
When is the listing date for the Premier Roadlines Limited IPO?
शुक्रवार, 17 मे, 2024 रोजी प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.