Navyugmarathi

Refractory Shapes Limited IPO: इन्व्हेस्टमेंटच्या आधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे

Refractory Shapes Limited IPO: हा आयपीओ 18.60 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 400 कोटी रुपयांचे 60 लाख  फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.

Refractory Shapes Limited IPO

रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडचा आयपीओ 6 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 9 मे 2024 रोजी बंद होईल. रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर मंगळवार, 14 मे, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹27 ते ₹31 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 4000 शेअर्सचा आहे आणि ₹124,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (8000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹248,000 आहे.

Shreni Shares Limited हे रेफ्रेक्ट्री शेप्सच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Bigshare Services Pvt Ltd आहेत. Shreni Shares हे रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडच्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About Refractory Shapes Limited

1996 मध्ये रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडची स्थापना झाली असून कंपनी विविध प्रकारच्या विटा, उच्च ॲल्युमिना उत्प्रेरक, कास्टेबल्स आणि सिरॅमिक बॉल्स बनवते.

कंपनीच्या उत्पादनांमध्ये मुख्यतः विशेष आकाराच्या रेफ्रेक्ट्री ब्रिक्स, बर्नर ब्लॉक्स, प्री-कास्ट आणि प्री-फायर्ड ब्लॉक्स (पीसीपीएफ), दाट आणि इन्सुलेटिंग कास्टबल्स आणि मोर्टार यांचा समावेश आहे.

कंपनीला अनेक प्रकारच्या मेटॅलिक अँकरसाठी ऑर्डर देखील प्राप्त होतात, ज्याचा वापर रेफ्रेक्ट्री कास्टिंगच्या स्थापनेसाठी केला जातो आणि ज्यासाठी  लो ॲल्युमिना विटा, टॅब्युलर ॲल्युमिना आणि इन्सुलेटिंग विटा इत्यादी कच्च्या मालाची आवश्यकता असते.

कंपनीचे युनिट्स हे पिंपरी औद्योगिक क्षेत्र, पुणे, महाराष्ट्र येथे एकूण 34,788 चौरस फूट क्षेत्रफळ इतके आहे तर गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वांकानेर येथे 1,74,246 चौरस फूट क्षेत्रफळ इतके आहे. तसेच कंपनीकडे वांकानेर येथे अतिरिक्त 4 एकर जमीन आहे जी कंपनी आपले उत्पादन वाढवण्यासाठी वापरणार आहे.

कंपनीमध्ये 30 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत 38 कर्मचारी होते.

Refractory Shapes Limited IPO Details

IPO Date 6 मे, 2024 ते 9 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹27 to ₹31 प्रति शेअर
Lot Size 4000 शेयर्स
Total Issue Size 6,000,000 शेयर्स (₹18.60 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 6,000,000 शेयर्स (₹18.60 कोटींचा अंदाजित )
Market Maker portion 304,000 शेयर्स
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At NSE SME
Share holding pre issue 15,800,000
Share holding post issue 21,800,000

Timeline Of Refractory Shapes Limited IPO

रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडचा आयपीओ हा सोमवार , 6 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि गुरुवार, 9 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date सोमवार, 6 मे , 2024
IPO Close Date गुरुवार, 9 मे, 2024
Basis of Allotment शुक्रवार , 10 मे, 2024
Initiation of Refunds सोमवार, 13 मे, 2024
Credit of Shares to Demat सोमवार, 13 मे, 2024
Listing Date मंगळवार, 14 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate गुरुवार, 9 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : TBO Tek Limited IPO 2024

Financial Details Of Refractory Shapes Limited IPO

रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी  47.7% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर -33.2% नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 5,289.90 5,003.81 3,684.82 2,723.72
Revenue 2,999.04 3,872.23 2,621.67 2,179.67
Profit After Tax 307.94 191.74 287.04 156.39
Net Worth 396.58 1,668.64 1,476.90 1,189.86
Reserves and Surplus 396.58 1,658.64 1,466.90 1,179.86
Total Borrowing 2,341.80 2,048.63 1,570.12 1,234.18
Amount in ₹ Lakhs

 

Refractory Shapes Limited IPO Key Factors

रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 67.58 कोटी आहे.

KPI Values
ROE 15.58%
ROCE 9.79%
Debt/Equity 1.18
RoNW 15.58%
P/BV 4.95
PAT Margin (%) 10.47

 

FAQ’s

What is Refractory Shapes IPO?

रेफ्रेक्ट्री शेप्स आयपीओ हा 6,000,000 इक्विटी शेअर्सचा एक SME IPO आहे. जो एकूण ₹18.60 कोटी पर्यंतअसू शकतो.  इश्यूची किंमत ₹27 ते ₹31 प्रति शेअर आहे. किमान ऑर्डर प्रमाण 4000 शेअर्स आहे.

Refractory shapes IPO date?

रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडचा आयपीओ हा  6 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि 9 मे, 2024 रोजी बंद होईल.

How can I apply for the IPO of Refractory shapes?

रेफ्रेक्ट्री शेप्सच्या आयपीओमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तुम्ही एखाद्या आधीकृत ब्रोकर्सद्वारा गुंतवणूक करू शकता किंवा UPI किंवा ASBA वापरून रेफ्रेक्ट्री शेप्सच्या आयपीओमध्ये मध्ये ऑनलाइन अर्ज करू शकता. किंवा ऑनलाईन ॲप्स जसे की  5Paisa,Upstox, AngelOne, Zerodha, Nuvama, ICICI बँक, HDFC बँक आणि SBI बँक द्वारे गुंतवणूक करू शकता.