Navyugmarathi

Finelistings Technologies Limited IPO: कसा असेल फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीजचा आयपीओ

Finelistings Technologies Limited IPO: हा आयपीओ 13.53 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 11 लाख  फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.

Finelistings Technologies Limited IPO

फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ 7 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 9 मे 2024 रोजी बंद होईल. फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, SME वर याची अंतिम यादी मंगळवार, 14 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹123 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1000 शेअर्सचा आहे आणि ₹123,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (2000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹246,000 आहे.

Fedex Securities Pvt Ltd  हे फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Skyline Financial Services Private Ltd आहेत. Rikhav Securities. हेफायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About Finelistings Technologies Limited

फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडची स्थापना 2018 मध्ये झाली असून कंपनी अनेक बिसिनेस मध्ये काम करते जसे की

  • वापरलेल्या लक्झरी कारची किरकोळ विक्री
  • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

1. वापरलेल्या लक्झरी कारची किरकोळ विक्री

या विभागात कंपनी सरासरी ₹ 40.00 लाखांहुन अधिक किंमतीच्या वापरलेली लक्झरी कार विकण्याचे काम करते. यात प्रीमियम आणि उच्च श्रेणीची लक्झरी वाहनाचा समावेश आहे. जसे की सिडान, एसयूव्ही, स्पोर्ट्स कार आणि कन्व्हर्टिबल्स इत्यादी.

तसेच कंपनी याबरोबर गाड्यांची देखभाल आणि दुरुस्तीची सेवा ही प्रदान करते आणि ग्राहकांना तृतीय-पक्ष फायनान्सरकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यात मदत देखील करते. कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये आपले ऑपरेशन सुरू केले ज्यामध्ये  वसंत कुंज, ॲम्बियन्स मॉल, नॅशनल कॅपिटल रीजन (NCR) येथे Finecars ब्रँड अंतर्गत आपले पहिले शोरूम उघडले.

2. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

कंपनी याअंतर्गत क्लाउड-आधारित सेवा, आयटी सल्ला सेवा जसे की क्लाउड आर्किटेक्चर, बिग डेटा ॲनालिटिक्स, डेटा इंजिनीअरिंग, IoT सोल्यूशन्स आणि सोल्यूशन्स जसे की  क्लाउड डेव्हलपमेंट, क्लाउड सोल्यूशन्स, बिझनेस इंटेलिजन्स ॲनालिटिक्स, डेटा मॅनेजमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ऑफर करते.

कंपनीमध्ये 30 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत 5 कर्मचारी होते.

Finelistings Technologies Limited IPO Details

IPO Date 7 मे, 2024 ते 9 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹123 प्रति शेअर
Lot Size 1000 शेयर्स
Total Issue Size 1,100,000 शेयर्स (₹13.53 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 1,100,000 शेयर्स (₹13.53 कोटींचा अंदाजित )
Market Maker portion 58,000 शेअर
Issue Type फिक्स्ड प्राइस इश्यू आयपीओ
Listing At BSE SME
Share holding pre issue 2,536,250
Share holding post issue 3,636,250

Timeline Of Finelistings Technologies Limited IPO

फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ हा मंगळवार, 7 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि गुरुवार, 9 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date मंगळवार, 7 मे , 2024
IPO Close Date गुरुवार, 9 मे, 2024
Basis of Allotment शुक्रवार , 10 मे, 2024
Initiation of Refunds सोमवार, 13 मे, 2024
Credit of Shares to Demat सोमवार, 13 मे, 2024
Listing Date मंगळवार, 14 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate गुरुवार, 9 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : Refractory Shapes Limited IPO 2024

Financial Details Of Finelistings Technologies Limited IPO

Period Ended 29 फेब्रुवारी 2024 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 968.92 1,015.99 154.33 59.69
Revenue 1,359.97 1,390.62 694.32 146.43
Profit After Tax 276.99 178.92 -8.33 -17.26
Net Worth 618.96 351.83 47.91 56.24
Reserves and Surplus 375.20 98.21 46.79 55.12
Amount in ₹ Lakhs

Finelistings Technologies Limited IPO Key Factors

फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 44.73 कोटी आहे.

KPI Values
ROE 43.16%
ROCE 21.73%
RoNW 44.05%
P/BV 8.87
PAT Margin (%) 19.65

FAQ’s

Who is the owner of Finelistings technologies limited?

अर्जुनसिंग राजपूत आणि अनिश माथूर हे दोघे कंपनीचे मालक आहेत.

When will Finelistings Technologies’ IPO go place?

मंगळवार, 7 मे, 2024 रोजी हा आयपीओ ओपन होईल आणि गुरुवार, 9 मे, 2024 रोजी बंद होईल.

When will Finelistings Technologies IPO be allotted?

आयपीओचे वाटप हे शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल आणि वाटप केलेले शेअर्स सोमवार, 13 मे 2024 पर्यंत तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील.