K2 Infragen Limited IPO: कसा असेल K2 इन्फ्राजेन लिमिटेड चा आईपीओ?
K2 Infragen Limited IPO: हा आयपीओ 40.54 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 34.07 लाख शेअर्स फ्रेश असतील. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश आयपीओ आहे. K2 Infragen Limited IPO K2 Infragen Limited IPO हा 28 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 3 एप्रिल 2024 रोजी बंद होईल. एK2 इन्फ्राजेन लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे गुरुवार, एप्रिल 4, 2024 … Read more