Navyugmarathi

कधीपर्यंत चालू होईल Mandeep Auto Industries Limited चा आयपीओ

Mandeep Auto Industries Limited IPO: हा आयपीओ 25.25 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 37.68 लाख  फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.

Mandeep Auto Industries Limited IPO

मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ 13 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 15 मे 2024 रोजी बंद होईल.मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे गुरुवार, 16 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी मंगळवार, 21 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹67 प्रति शेअर सेट आहे. तसेच अर्जासाठीचा किमान लॉट आकार हा 2000 शेअर्सचा आहे आणि ₹134,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 2 लॉट (4,000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹268,000 आहे.

Jawa Capital Services Private Limited हे मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Cameo Corporate Services Limited आहेत. Aftertrade Broking हे मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About Mandeep Auto Industries Limited IPO

मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना 2000 मध्ये झाली असून कंपनी ऑटो पार्ट्स, स्प्रॉकेट गियर्स, शीट मेटल घटक, आणि मशीनचे पार्ट्स यांसारख्या विविध उत्पादनांच्या निर्मिती आणि पुरवठा करण्याचे काम करते.

कंपनीची उत्पादने मुख्यतः ऑटोमोबाईल्स, ट्रॅक्टर, रेल्वे, संरक्षण, मशीन टूल्स आणि अगदी DIY उद्योग यासारख्या विविध उद्योगांमध्ये या क्षेत्रांना ध्यानात ठेऊन बनवली जातात.

कंपनीकडे प्रेस आणि मशीनिंग घटकांसाठी  ISO 14001:2015 आणि ISO 9001:2015 अशी दोन्ही प्रमाणपत्रे आहेत.

कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये देशांतर्गत आणि जागतिक OEM चा समावेश आहे. त्यातील काही प्रमुख ग्राहक जसे की जैन इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स जेएल ऑटो पार्ट्स प्रा. लि.

कंपनीकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत 54 कायमस्वरूपी आणि 15 कंत्राटी कामगार होते.

Mandeep Auto Industries Limited IPO Details

IPO Date 13 मे, 2024 ते 15 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹67 प्रति शेअर
Lot Size 2000 शेयर्स
Total Issue Size 3,768,000 शेयर्स (₹25.25 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 3,768,000 शेयर्स (₹25.25 कोटींचा अंदाजित )
Market Maker portion 190,000 शेअर
Issue Type फिक्स्ड प्राइस इश्यू आयपीओ
Listing At NSE ,BSE
Share holding pre issue 6,569,894
Share holding post issue 10,337,894

Timeline Of Mandeep Auto Industries Limited IPO

मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ हा सोमवार, 13 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि बुधवार, 15 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date सोमवार, 13 मे, 2024
IPO Close Date बुधवार , 15 मे, 2024
Basis of Allotment गुरुवार, 16 मे, 2024
Initiation of Refunds शुक्रवार, 17 मे, 2024
Credit of Shares to Demat शुक्रवार, 17 मे, 2024
Listing Date मंगळवार, 21 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate बुधवार, 15 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come :Veritaas Advertising Limited IPO 2024

Financial Details Of Mandeep Auto Industries Limited IPO

मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी 36.03% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 62.17% नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 2,424.73 1,963.15 1,297.81 1,050.17
Revenue 1,656.76 2,978.74 2,189.73 1,563.49
Profit After Tax 214.93 104.91 64.69 49.81
Net Worth 820.80 453.54 413.61 280.42
Reserves and Surplus 163.81
Amount in ₹ Lakhs

Mandeep Auto Industries Limited IPO Key Factors

मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 69.26 कोटी आहे.

KPI Values
ROE 30.15%
ROCE 27.94%
Debt/Equity 1
RoNW 25.97%
P/BV 5.36

 

FAQ’s

When does the Mandeep Auto Industries Limited IPO launch?
मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ  सोमवार, 13 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.

When is the listing date for the Mandeep Auto Industries Limited IPO?
मंगळवार, 21 मे, 2024 रोजी मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.

What is the Mandeep Auto Industries Limited’s Share price?
मनदीप ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹67 प्रति शेअर असेल.