Navyugmarathi

Veritaas Advertising Limited IPO किंमत, तारीख आणि बरेच काही

Veritaas Advertising Limited IPO: हा आयपीओ 8.48 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 7.44 लाख  फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.

Veritaas Advertising Limited IPO

वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेड आयपीओ 13 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 15 मे 2024 रोजी बंद होईल. वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे गुरुवार, 16 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी मंगळवार, 21 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹109 ते ₹114 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1200 शेअर्सचा आहे आणि ₹136,800 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 2 लॉट (2,400 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹273,600 आहे.

Horizon Management Private Limited हे वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Mas Services Limited आहेत. Horizon Financial Consultants हे वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडच्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About Veritaas Advertising Limited IPO

वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडची स्थापना 31 जुलै 2018 मध्ये झाली असून ही एक व्यापक जाहिरात एजन्सी आहे जी अनेक प्लॅटफॉर्मवर 360-डिग्री सेवा प्रदान करण्याचे करते.

कंपनीकडे गुवाहाटी,पश्चिम बंगाल आणि शिलॉन्ग येथे जाहिरातींसाठीच्या जागा आहेत, ज्यामुळे कंपनी मीडिया-मालक मार्केटिंग आणि जाहिरात एजन्सीमध्ये आपले स्थान बनवते. याव्यतिरिक्त कंपनी मुंबई, दिल्ली आणि पुणे येथे देखील कार्यरत आहे.

कंपनी खालीलपैकी सेवा ऑफर करते :-

  • ब्रँडची उपस्थिती तयार करणे आणि ग्राहकांना शिक्षित करणे
  • ब्रँडची पोहोच वाढवणे
  • ब्रँडसाठी चांगला ग्राहकवर्ग तयार करणे
  • ब्रँडची पोहोच टार्गेटेड ग्राहकांपर्यंत पोहचवून विक्री वाढवणे .
  • कंपनीच्या ग्राहकांमध्ये  Greenply, Honda, Ultratech Cement, Star Cement, TVS, ITC Limited, Mitsubishi Electrics, ILS Hospitals, Raipur Electronics, ICA, दिल्ली पब्लिक स्कूल इत्यादी काही सुप्रसिद्ध नावांचा समावेश आहे.

कंपनी जाहिरात मीडिया सेवांसाठी प्रीमियम इकोसिस्टम ऑफर करते. यामध्ये इव्हेंट्स, ब्रँड स्ट्रॅटेजी आणि आउटडोअर (OOH) मीडिया सेवांचा समावेश आहे, ज्यामध्ये विविध जाहिरात पद्धती जसे की वृत्तपत्र दाखल करणे,पोलिस बूथ होर्डिंग्ज, माहितीपत्रके आणि मैदानी होर्डिंगचे प्रदर्शन समाविष्ट आहे.

Veritaas Advertising Limited IPO Details

IPO Date 13 मे, 2024 ते 15 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹109 ते ₹114 प्रति शेअर
Lot Size 1200 शेयर्स
Total Issue Size 744,000शेयर्स (₹8.48 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 744,000 शेयर्स (₹8.48 कोटींचा अंदाजित )
Market Maker portion 37,200 शेअर
Issue Type बुक बिल्ट इश्यू आयपीओ
Listing At NSE ,BSE
Share holding pre issue 2,079,000
Share holding post issue 2,823,000

Timeline Of Veritaas Advertising Limited IPO

वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडचा आयपीओ हा सोमवार, 13 मे , 2024 रोजी ओपन होईल आणि बुधवार , 15 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date सोमवार, 13 मे, 2024
IPO Close Date बुधवार , 15 मे, 2024
Basis of Allotment गुरुवार, 16 मे, 2024
Initiation of Refunds शुक्रवार, 17 मे, 2024
Credit of Shares to Demat शुक्रवार, 17 मे, 2024
Listing Date मंगळवार, 21 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate बुधवार, 15 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : Premier Roadlines Limited IPO 2024

Financial Details Of Veritaas Advertising Limited IPO

Period Ended 10 फेब्रुवारी 2024 31 मार्च  2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 926.51 530.58 269.00 152.32
Revenue 786.75 786.75 339.22 234.21
Profit After Tax 156.79 43.89 12.58 19.72
Net Worth 354.39 89.60 45.71 25.13
Reserves and Surplus 146.49 80.60 36.71 24.13
Total Borrowing 228.17 134.03 74.73
Amount in ₹ Lakhs

Veritaas Advertising Limited IPO Key Factors

वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडचा आपीओचे बाजार मूल्य हे रु. 32.18 कोटी आहे.

KPI Values
ROE 44.24%
ROCE 39.65%
Debt/Equity 0.64
RoNW 44.23%
P/BV 6.69
PAT Margin (%) 17.36

 

FAQ’s

When does the Veritaas Advertising Limited IPO launch?
वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडचा आयपीओ  सोमवार, 13 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.

When is the listing date for the Veritaas Advertising Limited IPO?
मंगळवार, 21 मे, 2024 रोजी वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.

What is the Veritaas Advertising Limited’s Share price?
वेरिटास एडवरटाइजिंग लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹109 ते ₹114 प्रति शेअर च्या दरम्यान असेल.