Navyugmarathi

Krystal Integrated Services Limited IPO 2024: हा IPO मिळवून देईल काय गुंतवणुकदारांना नफा

Krystal Integrated Services Limited IPO 2024: हा आयपीओ 300.13 कोटी रुपये जमा करण्यासाठी कंपनी मार्केट मध्ये दाखल होत आहे. या  आयपीओमध्ये 0.24 कोटी शेअर्स फ्रेश असतील ज्यांची किंमत 175 कोटी रुपये तर 0.18 कोटी शेअर्स हे ऑफर शेअर्स असतील ज्यांची एकूण किंमत 125.13 कोटी रुपये असेल.

Coming Up IPO: Krystal Integrated Services Limited IPO 2024

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस IPO हा 14 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 18 मार्च 2024 रोजी बंद होईल. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार, 19 मार्च 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, NSE वर गुरुवार, 21 मार्च, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओची प्राइस बँड ₹680 ते ₹715 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 20 शेअर्सचा आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक असलेली किमान गुंतवणूक ₹14,300 आहे.

तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (280 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹200,200 आहे आणि bNII साठी, ती 70 लॉट (1,400 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,001,000 आहे.

Inga Ventures Pvt Ltd ही क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर Link Intime India Private Ltd हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

IPO To Come : Popular Vehicles And Services Limited IPO

About Krystal Integrated Services Limited IPO 2024

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड ची स्थापना ही डिसेंबर 2000  मध्ये झाली. कंपनी व्यवस्थापनासाठी लागणारी सुविधा देण्याचे काम करते जसे की हाऊसकीपिंग, स्वच्छता, लँडस्केपिंग, बागकाम, यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग सेवा, कचरा व्यवस्थापन, कीटक नियंत्रण, दर्शनी भागाची स्वच्छता आणि उत्पादन समर्थन, गोदाम व्यवस्थापन आणि विमानतळ व्यवस्थापन यासारख्या विस्तृत सेवा देतात.

याचबरोबर  कंपनी स्टाफिंग, पेरोल मॅनेजमेंट, खाजगी सुरक्षा, मॅनड गार्डिंग आणि केटरिंगची सेवा देखील देते.

कंपनीने 31 मार्च 2023 पर्यंत, 134 रुग्णालये, 224 शाळा, 2 विमानतळ, 4 रेल्वे स्थानके आणि 10 मेट्रो स्थानकात आपली सेवा दिली आहे. ते काही रेल्वे डब्यांमध्येही आपली सेवा देतात.

2021 मध्ये, कंपनीने 262 ग्राहकांना सेवा दिली, 2022 मध्ये त्यांनी 277 ग्राहकांना सेवा दिली आणि 2023 मध्ये त्यांनी 326 ग्राहकांना सेवा दिली आहे.

31 मार्च 2023 पर्यंत, कंपनीने 14 राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 2,427 लोकांना सेवा दिली आहे.

Krystal Integrated Services Limited IPO Details

IPO Date 14 मार्च 2024 ते 18 मार्च 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹680 ते ₹715 प्रति शेअर
Lot Size 20 शेयर्स
Total Issue Size 4,197,552 शेयर्स (₹300.13 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 2,447,552 शेअर्स (₹175.00 कोटीं अंदाजित)
Offer for Sale 1,750,000 शेअर्स
Employee Discount प्रति शेयर ₹28
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At BSE, NSE
Share holding pre issue 11,524,400
Share holding post issue 13,971,952

 

Timeline of Krystal Integrated Services Limited IPO 2024

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसचा आयपीओ हा गुरुवार, मार्च 14, 2024 रोजी ओपन होईल आणि सोमवार, मार्च 18, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date गुरुवार, मार्च 14, 2024
IPO Close Date सोमवार, मार्च 18, 2024
Basis of Allotment मंगळवार, मार्च 19, 2024
Initiation of Refunds बुधवार, मार्च 20, 2024
Credit of Shares to Demat बुधवार, मार्च 20, 2024
Listing Date गुरुवार, मार्च 21, 2024
Deadline to confirm UPI mandate मार्च 18, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

 

Financial Details of Krystal Integrated Services Limited IPO 2024

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत 28.13% अधिक पैसे आणि करानंतर 46.89% अधिक नफा कमावला आहे.

Period Ended  30 सप्टेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 449.83 343.47 404.39 338.47
Revenue 455.67 710.97 554.86 474.31
Profit After Tax 20.56 38.41 26.15 16.65
Net Worth 183.68 163.41 163.86 136.08
Reserves and Surplus 170.09 155.27 156.04 129.76
Total Borrowing 103.36 47.99 72.55 65.31

Krystal Integrated Services Limited IPO 2024 Key Factors

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडचे मार्केट कॅपिटल हे रु. 998.99 कोटी आहे.

KPI Values
ROE 11.71%
ROCE 16.97%
Debt/Equity 0.58
RoNW 11.21%
P/BV 4.49
PAT Margin (%) 4.56