Navyugmarathi

Aspire And Innovative Advertising Limited IPO: तुम्हाला एस्पायर एंड इनोवेटिव एडवरटाइजिंग लिमिटेडबद्दल हे माहिती आहे काय?

Aspire And Innovative Advertising Limited IPO: हा आयपीओ 21.97 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 40.68 लाख शेअर्स फ्रेश असतील. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश आयपीओ आहे.

Aspire And Innovative Advertising Limited IPO

Aspire And Innovative Advertising Limited IPO हा 26 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 28 मार्च 2024 रोजी बंद होईल. एस्पायर एंड इनोवेटिव एडवरटाइजिंग लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे सोमवार, एप्रिल 1, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹51 ते ₹54 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 2000 शेअर्सचा आहे. आणि  ₹108,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (4000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹216,000 आहे.

Hem Securities Limited ही एस्पायर एंड इनोवेटिव एडवरटाइजिंग लिमिटेडच्या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर Bigshare Services Pvt Ltd हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

About Aspire And Innovative Advertising Limited

Aspire & Innovative Advertising Limited ची स्थापना ही 2017 मध्ये झाली असून ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टर मध्ये काम करते जसे की स्वयंपाकघरातील उपकरणे, मोबाइल फोन आणि ॲक्सेसरीज, सौर उत्पादने आणि बरेच काही. तसेच कंपनी क्रॉम्प्टन, प्रेस्टीज, विवो, बजाज, सॅमसंग, हिंडवेअर, हॅवेल्स ,व्हर्लपूल आणि इतर बऱ्याच नामांकित ब्रँडच्या उत्पादनांचा व्यवहार देखील करते.

कंपनीच्या कमाईत प्रामुख्याने सुविधा शुल्क आणि मध्यस्थांना दिले जाणारे कमिशन याचा मोठा हातभार आहे. कंपनी आपली सेवा ही ग्रामीण आणि निम-शहरी मुदायातील ग्राहकांना देण्यावर भर देते.

कंपनी इलेक्ट्रॉनिक्स रेफ्रिजरेटर,  इंडक्शन कुकटॉप, मिक्सर-ग्राइंडर, शिलाई मशीन, पंखे, इस्त्री, बल्ब, हीटर्स, फोन, डिनर सेट, टीव्ही,  वॉशिंग मशीन, हेडफोन, कुकवेअर आणि प्रेशर कुकर यासारख्या उपकरणांसह 60+ उत्पादने ऑफर करते.

कंपनीचे 15+ वितरकांशी संपर्क आहे आणि कंपनी 16 राज्यांमध्ये 19 गोदामे चालवते.

30 नोव्हेंबर 2023 पर्यंत, कंपनीकडे 49 पूर्णवेळ काम करणारे कर्मचारी होते.

कंपनीने सप्टेंबर 2023 च्या अखेरीस ग्रामीण भागातील 25 दशलक्ष ग्राहकांना उत्पादनांच्या विस्तृत निवडीसह सेवा दिली आहे आणि पुढील 3 वर्षांत ही संख्या 75 दशलक्ष ग्राहकांपर्यंत नेण्याची त्यांची इच्छा आहे.

A&I हे त्यांचे सर्वोत्कृष्ट उत्पादन एकत्रित करणारे प्लॅटफॉर्म आहे जे अनेक ब्रँड्सना एकाच छत्राखाली आणते. जेणेकरुन ग्राहकांच्या अधिकतर गरजा पूर्ण करता येतील, त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणता येईल.

Aspire And Innovative Advertising Limited IPO Details

IPO Date 26 मार्च 2024 ते 28 मार्च 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹51ते ₹54प्रति शेअर
Lot Size 2000 शेयर्स
Total Issue Size 4,068,000  शेयर्स (₹21.97 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 4,068,000  शेयर्स (₹21.97 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At BSE, NSE
Share holding pre issue 11,110,000
Share holding post issue 15,178,000

Timeline Of Aspire And Innovative Advertising Limited IPO

एस्पायर एंड इनोवेटिव एडवरटाइजिंग लिमिटेडचा आयपीओ हा मंगळवार, मार्च 26, 2024 रोजी ओपन होईल आणि गुरुवार, मार्च 28, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date मंगळवार, मार्च 26, 2024
IPO Close Date गुरुवार, मार्च 28, 2024
Basis of Allotment सोमवार, एप्रिल 1, 2024
Initiation of Refunds मंगळवार, 2 एप्रिल, 2024
Credit of Shares to Demat मंगळवार, 2 एप्रिल 2024
Listing Date बुधवार, 3 एप्रिल, 2024
Deadline to confirm UPI mandate मार्च 28, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : SRM Contractors Limited IPO

Financial Details Of Aspire And Innovative Advertising Limited

एस्पायर एंड इनोवेटिव एडवरटाइजिंग लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत 35.46% अधिक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 21.38% अधिक नफा कमावला आहे.

Period Ended 30 सप्टेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 8,135.72 6,256.99 5,328.01 3,492.07
Revenue 17,710.29 34,620.10 25,558.30 10,833.44
Profit After Tax 393.28 530.85 437.36 227.75
Net Worth 1,944.53 1,551.25 1,020.39 520.98
Reserves and Surplus 833.53 1,440.15 909.29 519.98
Total Borrowing 1,160.89 881.53 111.02 55.91

Aspire And Innovative Advertising Limited Key Factors

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडचे  मार्केट कॅपिटल हे रु.81.96 कोटी आहे.

KPI Values
ROE 22.50%
ROCE 18.59%
Debt/Equity 0.6
RoNW 20.22%
P/BV 3.09
PAT Margin (%) 2.23