Ghazal Alagh: मामाअर्थच्या मागील प्रेरणादायी कहाणी 2024
Ghazal Alagh 2024: गझल अलघ, या एक प्रभावशाली उद्योजिका आणि यशस्वी ब्रँड Mamaearth च्या सह-संस्थापिका आहेत, त्या व्यावसायिक जगतातील प्रमुख व्यक्तीपैकी एक व्यक्ती आहेत. त्याचा साधारण व्यक्तीपासून प्रसिद्ध व्यावसायिक महिला बनण्यापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे तर चला तर मग पाहूया त्याचा हा रोमांचक प्रवास. Early Life of Ghazal Alagh गझल अलग यांचा जन्म 2 सप्टेंबर … Read more