Winsol Engineers IPO: हा आयपीओ 23.36 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 31.15 लाख फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.
Contents
Winsol Engineers IPO
विन्सोल इंजिनीअर्स आयपीओ 6 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 9 मे 2024 रोजी बंद होईल. विन्सोल इंजिनीअर्सच्या आयपीओचे वाटप हे शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर मंगळवार, 14 मे, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.
विन्सोल इंजिनीअर्सच्या आयपीओची प्राइस बँड ₹71 ते ₹75 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1600 शेअर्सचा आहे आणि ₹120,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (3200 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹240,000 आहे.
Beeline Capital Advisors Pvt Ltd हे विन्सोल इंजिनीअर्सच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Kfin Technologies Limited आहेत. Spread X Securities हे विन्सोल इंजिनीअर्सच्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.
About Winsol Engineers
विन्सोल इंजिनीअर्स लिमिटेडची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये झाली असून ही कंपनी सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी बॅलन्स ऑफ प्लांट (BoP) सोल्यूशन्ससाठी एकात्मिक अभियांत्रिकी, बांधकाम, खरेदी आणि कमिशनिंग सेवा प्रदान करते.
कंपनीच्या BoP सोल्युशन्स सेवांमध्ये सबस्टेशन सिव्हिल, पायाभूत काम आणि इलेक्ट्रिकल काम यांचा समावेश होतो.
कंपनी ISO-14001-2015, ISO-9001-2015, आणि ISO-45001-2018 प्रमाणित आहे, जी त्यांच्या गुणवत्तेत याची क्षमता प्रदर्शित करते.
विन्सोल इंजिनीअर्स लिमिटेडकडे त्याचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 200 हून अधिक अभियंते आणि तंत्रज्ञ आहेत.
कंपनीकडे एप्रिल 2024 पर्यंत, अंदाजे ₹11,953.31 लाखांचे एकूण मूल्य असलेले 41 पेक्षा जास्त मोठे चालू प्रकल्प होते. तर 31 मार्च, 2024 पर्यंत, एकूण ₹2,115.54 लाखांहून अधिक इन्व्हॉइसिस बुक केले गेले आहेत. यामुळॆ ₹9,837.75 लाखांची ऑर्डर एकतर बुक न केलेली किंवा बिल न केलेली आहेत.
Winsol Engineers IPO Details
IPO Date | 6 मे, 2024 ते 9 मे, 2024 |
Face Value | ₹10 प्रति शेयर |
Price Band | ₹71 to ₹75 प्रति शेअर |
Lot Size | 1600 शेयर्स |
Total Issue Size | 3,115,200 शेयर्स (₹23.36 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 3,115,200 शेयर्स (₹23.36 कोटींचा अंदाजित ) |
Market Maker portion | 158,400 शेयर्स |
Issue Type | बुक बिल्ट इश्यू IPO |
Listing At | NSE SME |
Share holding pre issue | 8,420,000 |
Share holding post issue | 11,535,200 |
Timeline Of Winsol Engineers IPO
विन्सोल इंजिनीअर्स लिमिटेडचा आयपीओ हा सोमवार , 6 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि गुरुवार, 9 मे, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | सोमवार, 6 मे , 2024 |
IPO Close Date | गुरुवार, 9 मे, 2024 |
Basis of Allotment | शुक्रवार , 10 मे, 2024 |
Initiation of Refunds | सोमवार, 13 मे, 2024 |
Credit of Shares to Demat | सोमवार, 13 मे, 2024 |
Listing Date | मंगळवार, 14 मे, 2024 |
Date of confirmation of UPI mandate | गुरुवार, 9 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Refractory Shapes Limited IPO 2024
Financial Details Of Winsol Engineers IPO
विन्सोल इंजिनीअर्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी 7.64% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 377.66% नफा कमावला आहे.
Period Ended | 31 डिसेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 3,565.34 | 2,856.01 | 2,764.80 | 1,816.83 |
Revenue | 5,202.28 | 6,544.53 | 6,080.00 | 2,224.58 |
Profit After Tax | 677.26 | 518.07 | 108.46 | 49.44 |
Net Worth | 1,527.15 | 873.89 | 343.93 | 238.55 |
Reserves and Surplus | 685.15 | 871.89 | 341.93 | 236.55 |
Total Borrowing | 846.76 | 1,058.84 | 928.90 | 814.49 |
Amount in ₹ Lakhs |
Winsol Engineers IPO Key Factors
रेफ्रेक्ट्री शेप्स लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 86.51 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
ROE | 15.58% |
ROCE | 9.79% |
Debt/Equity | 1.18 |
RoNW | 15.58% |
P/BV | 4.95 |
PAT Margin (%) | 10.47 |
FAQ’s
When is the allotment for Winsol Engineers’ IPO?
विन्सोल इंजिनीअर्सच्या आयपीओचे वाटप हे शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर मंगळवार, 14 मे, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.
When will the IPO of Winsol Engineers open?
विन्सोल इंजिनीअर्स आयपीओ 6 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 9 मे 2024 रोजी बंद होईल.
What is the GMP for Winsol Engineers?
विन्सोल इंजिनीअर्स Grey Market Premium (GMP) ही मे 4, 2024 पर्यंत ₹124 इतकी होती.