HOAC Foods India Limited IPO : हा आयपीओ 5.54 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 1,125.00 कोटी रुपयांचे 11.55 लाख फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.
Contents
HOAC Foods India Limited IPO
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ 16 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 21 मे 2024 रोजी बंद होईल. हरिओम आटा आणि मसाले फूड्स इंडिया लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे बुधवार, 22 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी शुक्रवार, 24 मे, 2024 रोजी जाहीर होईल.
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹48 प्रति शेअर सेट आहे. तसेच अर्जासाठीचा किमान लॉट आकार हा 3000 शेअर्सचा आहे आणि ₹144,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 2 लॉट (6,000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹288,000 आहे.
GYR Capital Advisors Private Limited हे HOAC फूड्स इंडिया लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Kfin Technologies Limited आहेत. Giriraj Stock Broking हे या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.
About HOAC Foods India Limited IPO
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडची स्थापना डिसेंबर 2018 मध्ये झाली असून कंपनी पीठ, मसाला आणि इतर खाद्य उत्पादनांची उत्पादक आहे. HOAC फूड्स इंडिया लिमिटेड औषधी वनस्पती आणि मसाले, पीठ (चक्की आटा), पॉलिश न केलेल्या कडधान्ये, धान्ये आणि पिवळे मोहरीचे तेल दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या विशेष ब्रँड आउटलेट्सद्वारे बाजारात आणण्यासाठी “HARIOM” हे ब्रँड नाव वापरते.
कंपनीकडे 31 डिसेंबर 2023 पर्यंत, 10 विशेष ब्रँड आउटलेट्स होत्या ज्यात 6 फ्रँचायझींच्या आणि 4 कंपनीच्या मालकीचे होते. प्रत्येक आउटलेट्समध्ये फक्त कंपनीची उत्पादने विकली गेली होती.
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडची गुरुग्राममध्ये देखील उत्पादन सुविधा आहे.
कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एकूण ग्राउंड आणि मिश्रित मसाल्यांचे 153 उत्पादन SKU आहेत.
HOAC Foods India Limited IPO Details
IPO Date | 16 मे, 2024 ते 21 मे, 2024 |
Face Value | ₹10 प्रति शेयर |
Price Band | ₹48 प्रति शेअर |
Lot Size | 3000 शेयर्स |
Total Issue Size | 1,155,000 शेयर्स (₹5.54 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 1,155,000 शेयर्स (₹5.54 कोटींचा अंदाजित ) |
Market Maker portion | 93,000 शेयर्स |
Issue Type | फिक्स्ड प्राइस इश्यू आयपीओ |
Listing At | NSE ,SME |
Share holding pre issue | 2,688,210 |
Share holding post issue | 3,843,210 |
Timeline Of HOAC Foods India Limited IPO
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, 16 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि मंगळवार, 21 मे, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | गुरुवार, 16 मे, 2024 |
IPO Close Date | मंगळवार, 21 मे, 2024 |
Basis of Allotment | बुधवार, 22 मे, 2024 |
Initiation of Refunds | गुरुवार, 23 मे, 2024 |
Credit of Shares to Demat | गुरुवार, 23 मे, 2024 |
Listing Date | शुक्रवार, 24 मे, 2024 |
Date of confirmation of UPI mandate | मंगळवार, 21 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Go Digit General Insurance Limited 2024
Financial Details Of HOAC Foods India Limited IPO
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी 11.43% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 115.11% नफा कमावला आहे.
Period Ended | 31 डिसेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 766.40 | 491.72 | 359.71 | 208.33 |
Revenue | 1,154.71 | 1,219.05 | 1,094.03 | 746.28 |
Profit After Tax | 74.50 | 58.79 | 27.33 | 12.85 |
Net Worth | 315.73 | 156.86 | 98.07 | 32.26 |
Reserves and Surplus | 46.91 | 135.16 | 76.37 | 22.26 |
Total Borrowing | 204.05 | 190.38 | 147.50 | 128.08 |
Amount in ₹ Lakhs |
HOAC Foods India Limited IPO Key Factors
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 18.45 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
ROE | 23.60% |
ROCE | 23.43% |
Debt/Equity | 0.27 |
RoNW | 23.60% |
P/BV | 4.09 |
PAT Margin (%) | 6.49 |
FAQ’s
When does the HOAC Foods India Limited IPO launch?
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ गुरुवार, 16 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.
When is the listing date for the HOAC Foods India Limited IPO?
शुक्रवार, 24 मे, 2024 रोजी HOAC फूड्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.
What is the HOAC Foods India Limited IPO’s Share price?
HOAC फूड्स इंडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹48 प्रति शेअर असेल.