Go Digit General Insurance Limited IPO: हा आयपीओ 2,614.65 कोटी रुपयांचा असेल. हा आयपीओ दोन्ही प्रकारचा असेल फ्रेश आणि ऑफर या आयपीओमध्ये 1,125.00 कोटी रुपयांचे 4.14 कोटी फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. तर एकूण 1,489.65 कोटी रुपयांचे 5.48 कोटी शेअर्स हे ऑफरचे असतील.
Contents
Go Digit General Insurance Limited IPO
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडचा आयपीओ 15 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 17 मे 2024 रोजी बंद होईल. गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार, 21 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी गुरुवार, 23 मे, 2024 रोजी जाहीर होईल.
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹258 ते ₹272 प्रति शेअर सेट आहे. तसेच अर्जासाठीचा किमान लॉट आकार हा 55 शेअर्सचा आहे आणि ₹14,960 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 14 लॉट (770 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹209,440 आहे. तसेच bNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 67 लॉट (3,685 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,002,320 आहे
Morgan Stanley India Company Pvt Ltd, Hdfc Bank Limited, ifl Securities Ltd, ICICI Securities Limited, आणि Nuvama Wealth Management Limited हे गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे ink Intime India Private Ltd आहेत.
About Go Digit General Insurance Limited IPO
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडची स्थापना डिसेंबर 2016 मध्ये झाली असून कंपनी मालमत्ता विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा, मोटर विमा, सागरी विमा, दायित्व विमा आणि इतर विमा उत्पादने ऑफर करणारी विमा कंपनी आहे. जी ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमाइझ विमा देखील ऑफर करतात.
कंपनीने आतापर्यंत एकूण 74 सक्रिय उत्पादने तिच्या सर्व व्यवसाय लाईनमध्ये लॉन्च केली आहेत.
31 डिसेंबर 2023 पर्यंत, गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडची सेवा भारतातील 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होती.
31 डिसेंबर 2023 पर्यंत, गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे सुमारे 61,972 भागीदार होते, ज्यात 58,532 POSP आणि इतर एजंट होते.
Go Digit General Insurance Limited IPO Details
IPO Date | 15 मे, 2024 ते 17 मे, 2024 |
Face Value | ₹10 प्रति शेयर |
Price Band | ₹258 ते ₹272 प्रति शेअर |
Lot Size | 55 शेयर्स |
Total Issue Size | 96,126,686 शेयर्स (₹2,614.65 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 41,360,294 शेयर्स (₹1,125.00 कोटींचा अंदाजित ) |
Offer for Sale | 54,766,392 शेयर्स (₹1,489.65 कोटींचा अंदाजित ) |
Issue Type | बुक बिल्ट इश्यू आयपीओ |
Listing At | NSE ,BSE |
Share holding pre issue | 875,842,046 |
Share holding post issue | 917,202,340 |
Timeline Of Go Digit General Insurance Limited IPO
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडचा आयपीओ हा बुधवार, 15 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि शुक्रवार, 17 मे, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | बुधवार, 15 मे, 2024 |
IPO Close Date | शुक्रवार, 17 मे, 2024 |
Basis of Allotment | मंगळवार, 21 मे, 2024 |
Initiation of Refunds | बुधवार, 22 मे, 2024 |
Credit of Shares to Demat | बुधवार, 22 मे, 2024 |
Listing Date | मंगळवार, 23 मे, 2024 |
Date of confirmation of UPI mandate | शुक्रवार, 17 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Mandeep Auto Industries Limited IPO
Financial Details Of Go Digit General Insurance Limited IPO
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी 113.35% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 112.01% नफा कमावला आहे.
Period Ended | 31 डिसेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 3,619.95 | 3,346.75 | 2,919.01 | 1,874.80 |
Revenue | 130.83 | 39.19 | -293.64 | -118.55 |
Profit After Tax | 129.02 | 35.54 | -295.85 | -122.76 |
Net Worth | 2,459.34 | 2,325.47 | 1,866.87 | 1,134.57 |
Reserves and Surplus | 2,391.97 | 2,383.61 | 1,975.07 | 973.14 |
Total Borrowing | 200.00 | |||
Amount in ₹ Crore |
Go Digit General Insurance Limited IPO Key Factors
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 24947.9 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
RoNW | 5.25% |
P/BV | 9.67 |
FAQ’s
When does the Go Digit General Insurance Limited IPO launch?
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडचा आयपीओ बुधवार, 15 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.
When is the listing date for the Go Digit General Insurance Limited IPO?
मंगळवार, 23 मे, 2024 रोजी गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.
What is the Go Digit General Insurance Limited’s Share price?
गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹258 ते ₹272 प्रति शेअर असेल.