Navyugmarathi

Rulka Electricals Limited IPO 2024: तारीख, किंमत, लॉट आकार सर्व तपशील येथे तपासा

Rulka Electricals Limited IPO: हा आयपीओ 26.40 कोटी रुपयांचा असेल. हा आयपीओ दोन्ही प्रकारचा असेल फ्रेश आणि ऑफर या आयपीओमध्ये 19.80 कोटी रुपयांचे 8.42 लाख फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. तर एकूण 6.60 कोटी रुपयांचे 2.81लाख  शेअर्स हे ऑफरचे असतील.

Rulka Electricals Limited IPO

रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ 16 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 21 मे 2024 रोजी बंद होईल. रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे बुधवार, 22 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी शुक्रवार, 24 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹223 ते ₹235 प्रति शेअर सेट आहे. तसेच अर्जासाठीचा किमान लॉट आकार हा 600 शेअर्सचा आहे आणि ₹141,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 2 लॉट (1,200 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹282,000 आहे.

Beeline Capital Advisors Pvt Ltd  हे रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Bigshare Services Pvt Ltd आहेत. तसेच Sunflower Broking हे या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About Rulka Electricals Limited IPO

रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची स्थापना मे 2013 मध्ये झाली असून कंपनी इलेक्ट्रिकल आणि फायर फायटिंग सोल्यूशन्स कंपनी आहे. रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ग्राहकांना इलेक्ट्रिक व्यावसायिक औद्योगिक सेवा, इलेक्ट्रिकल पॅनेल्स, इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स, सोलर ईपीसी कॉन्ट्रॅक्ट्स, टर्न-की इलेक्ट्रिकल वेअरहाउसिंग प्रकल्प, देखभाल सेवा, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग आणि डेटा आणि व्हॉईस केबलिंग इन्स्टॉलेशनसह विविध सेवा देते.

या सेवा मुख्यतः  व्यावसायिक, औद्योगिक, किरकोळ आणि थिएटर यासारख्या विविध क्षेत्रांसाठी सेवा पुरवतात.

कंपनीच्या एकात्मिक ऑपरेशन्समध्ये प्रकल्पाचे डिझाइनिंग, सप्लाय, इन्स्टॉल, कमिशनिंग आणि टेस्टिंग यांचा समावेश होतो.

कंपनी टर्नकी प्रोजेक्ट्सद्वारे आपले 100% उत्पन्न मिळवते, ज्यामध्ये डिझाइन, अभियांत्रिकी आणि सल्ला सेवांसह साहित्य आणि कामगार दोन्ही समाविष्ट असतात.

कंपनीच्या सेवा खालील श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या आहेत:

  • अग्निशमन यंत्रणा
  • इलेक्ट्रिकल सेवा
  • सार्वजनिक पत्ता प्रणाली
  • सुरक्षा प्रणाली
  • प्रवेश नियंत्रण प्रणाली
  • ऑडिओ-व्हिडिओ सिस्टम सेवा
  • आयटी आणि नेटवर्किंग सेवा
  • सौर यंत्रणा
  • CCTV प्रणाली सेवा

तसेच कंपनी तिच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO 9001:2015 प्रमाणित आहे.

Rulka Electricals Limited IPO Details

IPO Date 16 मे, 2024 ते 21 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹223 ते ₹235 प्रति शेअर
Lot Size 600 शेयर्स
Total Issue Size 1,123,200 शेयर्स (₹26.40 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 842,400 शेयर्स (₹19.80 कोटींचा अंदाजित )
Offer for Sale 280,800 शेयर्स (₹6.60 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू आयपीओ
Listing At NSE, SME
Share holding pre issue 3,416,000
Share holding post issue 4,258,400
Market Maker portion 56,400 शेअर

Timeline Of Rulka Electricals Limited IPO

रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, 16 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि मंगळवार, 21 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date गुरुवार, 16 मे, 2024
IPO Close Date मंगळवार, 21 मे, 2024
Basis of Allotment बुधवार, 22 मे, 2024
Initiation of Refunds गुरुवार, 23 मे, 2024
Credit of Shares to Demat गुरुवार, 23 मे, 2024
Listing Date शुक्रवार, 24 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate मंगळवार, 21 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

 

IPO To Come : HOAC Foods India Limited IPO 2024

Financial Details Of Rulka Electricals Limited IPO

Period Ended 29 फेब्रुवारी 2024 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 4,082.09 2,826.95 1,919.04 982.41
Revenue 6,527.77 4,689.78 3,627.41 1,960.11
Profit After Tax 565.77 280.52 112.08 53.72
Net Worth 1,290.15 557.33 276.82 164.74
Reserves and Surplus 948.55 546.33 265.82 153.74
Total Borrowing 1,104.89 527.07 281.46 230.99
Amount in ₹ Lakhs

 

Rulka Electricals Limited IPO Key Factors

रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 100.07 कोटी आहे.

KPI Values
ROE 61.25%
ROCE 33.67%
Debt/Equity 2.16
RoNW 43.85%
P/BV 6.22
PAT Margin (%) 8.68

 

FAQ’s

When does the Rulka Electricals Limited IPO launch?
रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ गुरुवार, 16 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.

When is the listing date for the Rulka Electricals Limited IPO?
शुक्रवार, 24 मे, 2024 रोजी रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.

What is the Rulka Electricals Limited’s Share price?
रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹223 ते ₹235 प्रति शेअर असेल.