Popular Vehicles And Services Limited IPO 2024: हा आयपीओ 601.55 कोटी रुपये जमा करण्यासाठी कंपनी मार्केट मध्ये दाखल होत आहे. या आयपीओमध्ये 0.85 कोटी शेअर्स फ्रेश असतील ज्यांची किंमत 250.00 कोटी रुपये तर 1.19 कोटी शेअर्स हे ऑफर शेअर्स असतील ज्यांची एकूण किंमत 351.55 कोटी रुपये असेल.
Contents
Coming Up IPO: Popular Vehicles And Services Limited IPO 2024
Popular Vehicles & Services Limited IPO हा 12 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 14 मार्च 2024 रोजी बंद होईल. Popular Vehicles & Services Limited च्या आयपीओचे वाटप हे शुक्रवार, 15 मार्च 2024 रोजी अंतिम होईल अशी अपेक्षा आहे. BSE, NSE वर मंगळवार, 19 मार्च, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.
Popular Vehicles & Services Limited आयपीओची प्राइस बँड ₹280 ते ₹295 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 50 शेअर्सचा आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक असलेली किमान गुंतवणूक ₹14,750 आहे.
तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (700 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹206,500 आहे आणि bNII साठी, ती 68 लॉट (3,400 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,003,000 आहे.
ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि सेंट्रम कॅपिटल लिमिटेड हे पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर Link Intime India Private Ltd हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
हे पण वाचा : Gopal Snacks Limited IPO
About Popular Vehicles And Services Limited
Popular Vehicles ही कंपनी देशातील नामवंत कार डीलरशिपपैकी एक आहे. त्यांचा विस्तार हा संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्रात आहे जसे की नवीन कार आणि ट्रक खरेदी विक्री पासून त्यांचे पार्टस बाजारात उपलब्ध करून देण्यापर्यन्त.
तसेच ते गाड्यांचा विमा सेवा देण्याचेही काम करतात. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे मारुती सुझुकी, होंडा, आणि जग्वार पॅसेंजर कार तसेच टाटा मोटर्स लिमिटेडच्या व्यावसायिक वाहन व्यवसायासाठी डीलरशिप देखील आहे.
त्यांच्याकडे 83 अधिकृत रिपेर फॅसिलिटी, 29 किरकोळ दुकाने, 25 गोदामे, 59 शोरूम, 99 विक्री दुकाने आणि बुकिंग कार्यालयांचे प्रभावी नेटवर्क आहे. जे तामिळनाडू आणि केरळमधील 14 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत.
कंपनी चार क्षेत्रात काम करते – प्रवासी ऑटोमोबाईल, लक्झरी कार, व्यावसायिक वाहने आणि इतर
कोविड-19 दरम्यान वाहन उद्योगातील मागणी कमी झाल्यानंतर उद्योग पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ऑटोमोबाईल्सच्या विक्रीत 20% वाढ झाली, ती आर्थिक वर्ष 2022 मध्ये 18.5 दशलक्ष युनिट्सवरून 22.1 दशलक्ष युनिट्सवर गेली. या परिस्तितीत कंपनी चांगली ग्रोथ अशीच पुढे चालू ठेवेल अशी आपण अपेक्षा करू शकतो.
Popular Vehicles And Services Limited Details
IPO Date | 12 मार्च 2024 ते 14 मार्च 2024 |
Face Value | ₹2 प्रति शेयर |
Price Band | ₹280 ते ₹295 प्रति शेअर |
Lot Size | 50 शेयर्स |
Total Issue Size | 20,391,651 शेयर्स (₹601.55 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 8,474,576 शेअर्स (₹250.00 कोटीं अंदाजित) |
Offer for Sale | 11,917,075 शेअर्स |
Employee Discount | प्रति शेयर ₹28 |
Issue Type | बुक बिल्ट इश्यू IPO |
Listing At | BSE, NSE |
Share holding pre issue | 62,721,445 |
Share holding post issue | 71,196,021 |
Timeline of Popular Vehicles And Services Limited IPO 2024
पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ हा मंगळवार, मार्च 12, 2024 रोजी ओपन होईल आणि गुरुवार, मार्च 14, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | मंगळवार, मार्च 12, 2024 |
IPO Close Date | गुरुवार, मार्च 14, 2024 |
Basis of Allotment | शुक्रवार, मार्च 15, 2024 |
Initiation of Refunds | सोमवार, मार्च 18, 2024 |
Credit of Shares to Demat | सोमवार, मार्च 18, 2024 |
Listing Date | मंगळवार, मार्च 19, 2024 |
Deadline to confirm UPI mandate | मार्च 14, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
Financial Details of Popular Vehicles And Services Limited
31 मार्च 2023 आणि 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेडच्या महसुल 40.42% आणि करानंतरचा नफा (पीएटी) 90.31% ने वाढला आहे.
Period Ended | 30 सप्टेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 1,941.78 | 1,503.78 | 1,263.29 | 1,118.94 |
Revenue | 2,848.21 | 4,892.63 | 3,484.20 | 2,919.25 |
Profit After Tax | 40.04 | 64.07 | 33.67 | 32.46 |
Net Worth | 384.21 | 343.04 | 279.89 | 246.00 |
Reserves and Surplus | 371.67 | 330.50 | 267.34 | 233.46 |
Total Borrowing | 764.61 | 505.01 | 371.91 | 353.04 |
Popular Vehicles And Services Limited IPO 2024 Key Factors
पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेडचे मार्केट कॅपिटल हे रु. 2100.28 कोटी आहे.
Key | Values |
---|---|
ROE | 10.42% |
ROCE | 8.83% |
Debt/Equity | 1.99 |
RoNW | 10.42% |
P/BV | 4.82 |
PAT Margin (%) | 1.41 |