K2 Infragen Limited IPO: हा आयपीओ 40.54 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 34.07 लाख शेअर्स फ्रेश असतील. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश आयपीओ आहे.
Contents
K2 Infragen Limited IPO
K2 Infragen Limited IPO हा 28 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 3 एप्रिल 2024 रोजी बंद होईल. एK2 इन्फ्राजेन लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे गुरुवार, एप्रिल 4, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.
K2 इन्फ्राजेन लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹111 ते ₹119 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1200 शेअर्सचा आहे आणि ₹142,800 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (2400 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹285,600 आहे.
Expert Global Consultants Private Limited ही K2 इन्फ्राजेन लिमिटेडच्या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर Kfin Technologies Limited हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
About K2 Infragen Limited IPO
2015 मध्ये K2 Infragen Limited ची स्थापना झाली आणि ही एक अभियांत्रिकी आणि बांधकाम (EPC) कंपनी आहे. कंपनीला या पूर्वी K2 Powergen प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात होते.
कंपनीचे दोन विभागात विभागली आहे:
1. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC):
यामध्ये कंत्राटी व्यवसाय, सेवा व्यवसाय यांचा समावेश आहे. कंपनी याअंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प, रेल्वेमार्ग प्रकल्प, रस्ते बांधकाम प्रकल्प आणि नागरी बांधकाम यांसाख्या प्रकल्पावर भर देते. तसेच कंपनी यामध्ये नियोजन कार्य, सर्वेक्षण, प्रकल्प व्यवस्थापन आणि गुणवत्ता पर्यवेक्षण यासारखी कामे देखील पाहते.
2. व्यापार व्यवसाय:
कंपनी यामध्ये लिलाव प्रक्रियेद्वारे खुल्या बाजारात नॉन-फेरस धातूसारख्या सामग्रीची खरेदी आणि विक्रीचा व्यापार समाविष्ट करते.
K2 Infragen Limited IPO Details
IPO Date | 28 मार्च 2024 ते 3 एप्रिल, 2024 |
Face Value | ₹10 प्रति शेयर |
Price Band | ₹111ते ₹119 प्रति शेअर |
Lot Size | 1200 शेयर्स |
Total Issue Size | 3,406,800 शेयर्स (₹40.54 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 3,406,800 शेयर्स (₹40.54 कोटींचा अंदाजित ) |
Issue Type | बुक बिल्ट इश्यू IPO |
Listing At | BSE, NSE |
Share holding pre issue | 9,211,594 |
Share holding post issue | 12,618,394 |
Timeline Of K2 Infragen Limited IPO
K2 इन्फ्राजेन लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, मार्च 28, 2024 रोजी ओपन होईल आणि बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | गुरुवार, मार्च 28, 2024 |
IPO Close Date | बुधवार, 3 एप्रिल, 2024 |
Basis of Allotment | गुरुवार, एप्रिल 4, 2024 |
Initiation of Refunds | शुक्रवारी, 5 एप्रिल, 2024 |
Credit of Shares to Demat | शुक्रवारी, 5 एप्रिल 2024 |
Listing Date | सोमवार, 8 एप्रिल, 2024 |
Deadline to confirm UPI mandate | बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Aspire And Innovative Advertising Limited IPO
Financial Details Of K2 Infragen Limited
K2 इन्फ्राजेन लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत 103.25% अधिक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 463.79% अधिक नफा कमावला आहे.
Period Ended | 30 सप्टेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 6,378.79 | 5,690.40 | 2,591.14 | 2,220.52 |
Revenue | 5,967.98 | 7,490.08 | 3,685.20 | 3,568.05 |
Profit After Tax | 607.45 | 1,132.32 | -311.26 | 22.49 |
Net Worth | 2,535.32 | 1,392.45 | 133.84 | 115.49 |
Reserves and Surplus | 1,611.24 | 1,165.10 | -96.26 | -46.56 |
K2 Infragen Limited Key Factors
K2 इन्फ्राजेन लिमिटेडचे मार्केट कॅपिटल हे रु.150.16 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
ROE | 23.96% |
ROCE | 19.91% |
Debt/Equity | 0.87 |
RoNW | 23.9% |
P/BV | 4.32 |
PAT Margin (%) | 10.23 |