Indegene Limited IPO: हा आयपीओ 1,841.76 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 760.00 कोटी रुपयांचे 1.68 कोटी फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. तर एकूण 1,081.76 कोटी रुपयांचे 2.39 कोटी शेअर्स हे ऑफरचे असतील.
Contents
Indegene Limited IPO
Indegene Limited IPO हा 6 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 8 मे 2024 रोजी बंद होईल. इंडिजीन लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार , 9 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर शुक्रवारी, 13 मे, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.
इंडिजीन लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹430 ते ₹452 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 33 शेअर्सचा आहे आणि ₹14,916 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (462 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹208,824 आहे. तर कमाल लॉट आकाराची गुंतवणूक 68 लॉट (2,244 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,014,288 आहे.
J.P. Morgan India Private Limited, Citigroup Global Markets India Private Limited, Kotak Mahindra Capital Company Limited आणि Nomura Financial Advisory And Securities (India) Pvt Ltd हे इंडिजीन लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Link Intime India Private Ltd आहेत.
About Indegene Limited
इंडिजीन लिमिटेडची स्थापना 1998 मध्ये झाली असून कंपनी बायोफार्मास्युटिकल, उदयोन्मुख बायोटेक आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांना उत्पादने विकसित करण्यास, त्यांना बाजारात आणण्यास मदत करते. कंपनी विविध प्रकारचे उपाय प्रदान करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, हेल्थकेअर डोमेन कौशल्य आणि चपळ ऑपरेटिंग मॉडेलचा उपयोग करते.
कंपनीचा उद्देश कार्यसंघ आणि आरोग्यसेवा संस्थांना भविष्यात तयार होण्यासाठी सक्षम करण्याचा आहे.
कंपनीची सेवा चार श्रेणीत विभागली गेली आहे.
- एंटरप्राइझ कमर्शियल सोल्युशन्स
- सर्वचॅनेल सक्रियकरण
- एंटरप्राइझ मेडिकल सोल्युशन्स
- एंटरप्राइझ क्लिनिकल सोल्यूशन्स आणि सल्लागार सेवा
Indegene Limited IPO Details
IPO Date | 6 मे, 2024 ते 8 मे, 2024 |
Face Value | ₹2 प्रति शेयर |
Price Band | ₹430 to ₹452 per share |
Lot Size | 33 शेयर्स |
Total Issue Size | 40,746,891 शेयर्स (₹1,841.76 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 16,814,159 शेयर्स (₹760.00 कोटींचा अंदाजित ) |
Offer for Sale | 23,932,732 शेयर्स (₹1,081.76 कोटींचा अंदाजित ) |
Employee Discount | Rs 30 प्रति शेयर |
Issue Type | बुक बिल्ट इश्यू IPO |
Listing At | BSE, NSE |
Share holding pre issue | 222,435,091 |
Share holding post issue | 239,249,250 |
Timeline Of Indegene Limited IPO
इंडिजीन लिमिटेडचा आयपीओ हा सोमवार, 6 मे , 2024 रोजी ओपन होईल आणि बुधवार, 8 मे, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | सोमवार, 6 मे , 2024 |
IPO Close Date | बुधवार, 8 मे, 2024 |
Basis of Allotment | गुरुवार , 9 मे, 2024 |
Initiation of Refunds | शुक्रवार , 10 मे, 2024 |
Credit of Shares to Demat | शुक्रवार , 10 मे, 2024 |
Listing Date | सोमवार , 13 मे, 2024 |
Date of confirmation of UPI mandate | बुधवार, 8 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Jay Kailash Namkeen Limited IPO 2024
Financial Details Of Indegene Limited
इंडिजीन लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत 39.85% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 63.43% नफा कमावला आहे.
Period Ended | 31 डिसेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 2,518.15 | 2,203.87 | 1,353.47 | 596.04 |
Revenue | 1,969.75 | 2,364.10 | 1,690.50 | 996.92 |
Profit After Tax | 241.90 | 266.10 | 162.82 | 149.41 |
Net Worth | 1,327.00 | 1,063.72 | 763.90 | 324.51 |
Reserves and Surplus | 1,282.65 | 1,019.43 | 763.55 | 324.19 |
Total Borrowing | 399.33 | 394.34 | 18.24 | 24.76 |
Indegene Limited IPO Key Factors
Indegene IPO चे बाजार मूल्य हे रु. 10814.07 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
Debt/Equity | 0.3 |
RoNW | 18.23% |
P/BV | 7.55 |
PAT Margin (%) | 12.62 |
FAQ’s