Navyugmarathi

Bharti Hexacom Limited IPO: तारीख, किंमत, आणि बरेच काही

Bharti Hexacom Limited IPO: हा आयपीओ 4,275.00 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 7.5 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.

Bharti Hexacom Limited IPO

Bharti Hexacom Limited IPO हा 3 एप्रिल 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 5 एप्रिल 2024 रोजी बंद होईल. भारती हेक्साकॉम लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे सोमवार, 8 एप्रिल, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर शुक्रवारी, 12 एप्रिल, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

भारती हेक्साकॉम लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹542 ते ₹570 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 26 शेअर्सचा आहे आणि  ₹14,820 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (364 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹207,480 आहे. तर कमाल लॉट आकाराची गुंतवणूक 68 लॉट (1,768 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,007,760 आहे.

SBI Capital Markets Limited, Axis Capital Limited, Bob Capital Markets Limited, ICICI Securities Limited आणि  Iifl Securities Ltd हे भारती हेक्साकॉम लिमिटेडच्या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Kfin Technologies Limited आहेत.

About Jay Bharti Hexacom Limited IPO

भारती हेक्साकॉम लिमिटेडची स्थापना 1995 मध्ये झाली असून कंपनी भारतातील राजस्थान आणि ईशान्य दूरसंचार मंडळांमधील ग्राहकांना टेलिफोन, फिक्स-लाइन आणि ब्रॉडबँड सेवा प्रदान करते.

भारती हेक्साकॉम ही अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये सेवा प्रदान करते.

कंपनीने 31 डिसेंबर 2023 पर्यंत डिजिटल इन्फ्रास्क्टचर ₹206 अब्ज गुंतवले आहेत. जेणेकरून येणाऱ्या भविष्यासाठी तयार होता येईल.

कंपनीचे  31 डिसेंबर 2023 पर्यंत 486 शहरांमध्ये 27.1 दशलक्ष ग्राहक होते.

कंपनीचे  31 डिसेंबर 2023 पर्यंत वितरण नेटवर्कमध्ये 616 वितरक आणि 89,454 रिटेल टचपॉइंट होते.

कंपनीचे  31 डिसेंबर 2023 पर्यंत 19,144 हजार डेटा ग्राहक होते, त्यापैकी 18,839 हजार 4G आणि 5G ग्राहक होते.

कंपनीचे 70% शेअर हे स्वतःकडे आहेत तर 30% शेअर हे टेलीकॉम कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीकडे आहेत.

Bharti Hexacom IPO GMP Today

भारती हेक्साकॉम लिमिटेडचे  शेअर्स हे आज ग्रे मार्केटमध्ये 35 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. कालच्या तुलनेत IPO च्या GMP मध्ये थोडी घट झाली आहे. पण लिस्टिंग होईपर्यंत ग्रे मार्केटची स्थिती अशीच राहिली, तर कंपनी स्टॉक मार्केटमध्ये 600 रुपयांच्या वर लिस्ट होऊ शकते आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदाराना 6 टक्के नफा कमवून देऊ शकते.

Bharti Hexacom Limited IPO Details

IPO Date 3 एप्रिल, 2024 ते 5 एप्रिल, 2024
Face Value ₹5 प्रति शेयर
Price Band ₹542 ते ₹570 प्रति शेअर
Lot Size 26 शेयर्स
Total Issue Size 75,000,000 शेयर्स (₹4,275 कोटींचा अंदाजित )
Offer for Sale 75,000,000 शेयर्स (₹4,275 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At BSE, NSE
Share holding pre issue 500,000,000
Share holding post issue 500,000,000

Timeline Of Bharti Hexacom Limited IPO

भारती हेक्साकॉम लिमिटेडचा आयपीओ हा बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी ओपन होईल आणि शुक्रवारी, 5 एप्रिल, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date बुधवार, 3 एप्रिल, 2024
IPO Close Date शुक्रवारी, 5 एप्रिल, 2024
Basis of Allotment सोमवार, 8 एप्रिल, 2024
Initiation of Refunds बुधवार, 10 एप्रिल, 2024
Credit of Shares to Demat बुधवार, 10 एप्रिल, 2024
Listing Date शुक्रवारी, 12 एप्रिल, 2024
Date of confirmation of UPI mandate शुक्रवारी, 5 एप्रिल, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : Jay Kailash Namkeen Limited IPO

Financial Details Of Bharti Hexacom Limited IPO

भारती हेक्साकॉम लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत 22.3% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर -67.2% कमी नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 19,603.00 18,252.90 16,674.30 15,003.50
Revenue 5,420.80 6,719.20 5,494.00 4,704.30
Profit After Tax 281.80 549.20 1,674.60 -1,033.90
Net Worth 3,978.80 3,972.20 3,573.20 1,898.70
Reserves and Surplus 4,166.10 3,959.50 3,410.50 1,736.00
Total Borrowing 6,253.00 6,269.30 7,198.30 5,975.20

Bharti Hexacom Limited IPO Key Factors

भारती हेक्साकॉम लिमिटेडचे मार्केट कॅपिटल हे रु.28500 कोटी आहे.

KPI Values
Debt/Equity 1.41
RoNW 7.08%
P/BV 6.45