Navyugmarathi

Awfis Space Solutions Limited IPO: कसा असेल Awfis स्पेस सोल्युशन्सचा आयपीओ

Awfis Space Solutions Limited IPO: हा आयपीओ 598.93 कोटी रुपयांचा असेल. हा आयपीओ दोन्ही प्रकारचा असेल फ्रेश आणि ऑफर या आयपीओमध्ये 128.00 कोटी रुपयांचे 0.33 कोटी फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. तर एकूण 470.93 कोटी रुपयांचे 1.23 कोटी शेअर्स हे ऑफरचे असतील.

Awfis Space Solutions Limited IPO

Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ 22 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 27 मे 2024 रोजी बंद होईल. Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार, 28 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर याची अंतिम यादी गुरुवार, 30 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹364 ते ₹383 प्रति शेअर सेट आहे. तसेच अर्जासाठीचा किमान लॉट आकार हा 39 शेअर्सचा आहे आणि ₹14,937 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 14 लॉट (546 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹209,118 आहे. तर bNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक ही 67 लॉट (2,613 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,000,779 आहे.

Iifl Securities Ltd, ICICI Securities Limited, Axis Capital Limited आणि Emkay Global Financial Services Ltd हे Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Bigshare Services Pvt Ltd आहेत.

About Awfis Space Solutions Limited IPO

Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडची स्थापना डिसेंबर 2014 मध्ये झाली असून कंपनी भारतातील वर्कस्पेस सोल्यूशन प्रदान करण्याचे काम करते.

कंपनी मोठ्याप्रमाणावर लवचिक वर्कस्पेस सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी ऑफर करते. तसेच कंपनी स्टार्ट-अप, SME आणि मोठ्या कॉर्पोरेशनच्या गरजा पूर्ण करण्याचे काम करते.

कंपनीचे मुख्य काम कस्टम ऑफिस स्पेसेस, लवचिक वर्कस्पेसेस, आणि मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करणे. तसेच Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेड IT समर्थन, पायाभूत सुविधा सेवा, अन्न आणि पेये, आणि इव्हेंट होस्टिंग यासारख्या सहाय्यक सेवा देखील प्रदान करते.

कंपनीकडे 63 डिझायनर्स आणि प्रकल्प व्यवस्थापकांची टीम आहे.

Awfis Space Solutions Limited IPO Details

IPO Date 22 मे, 2024 ते 27 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹364 ते ₹383 प्रति शेअर
Lot Size 39 शेयर्स
Total Issue Size 15,637,736 शेयर्स (₹598.93 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 3,342,037 शेयर्स (₹128.00 कोटींचा अंदाजित )
Offer for Sale 12,295,699 शेयर्स (₹470.93 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू आयपीओ
Listing At NSE, BSE
Share holding pre issue 66,075,779
Share holding post issue 69,417,816

 

Timeline Of Awfis Space Solutions Limited IPO

Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, 16 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि मंगळवार, 21 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date बुधवार, 22 मे, 2024
IPO Close Date सोमवार, 27 मे, 2024
Basis of Allotment मंगळवार, 28 मे, 2024
Initiation of Refunds बुधवार, 29 मे, 2024
Credit of Shares to Demat बुधवार, 29 मे, 2024
Listing Date गुरुवार, 30 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate सोमवार, 27 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

 

IPO To Come : HOAC Foods India Limited IPO

Financial Details Of Awfis Space Solutions Limited IPO

Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी 103% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 18.4% नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 1,352.25 930.61 559.69 508.58
Revenue 633.69 565.79 278.72 216.02
Profit After Tax -18.94 -46.64 -57.16 -42.64
Net Worth 247.19 169.36 94.72 150.75
Reserves and Surplus -265.56 -204.30 -223.37 -167.12
Total Borrowing 23.72 10.92 12.11 2.97
Amount in ₹ Crore

 

Awfis Space Solutions Limited IPO Key Factors

Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 2658.7 कोटी आहे.

KPI Values
ROCE 37.43%
Debt/Equity 0.1
RoNW -7.66%
P/BV 9.63

 

FAQ’s

When does the Awfis Space Solutions Limited IPO launch?
Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ  बुधवार, 22 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.

When is the listing date for the Awfis Space Solutions Limited IPO?
गुरुवार, 30 मे, 2024 रोजी Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.

What is the Awfis Space Solutions Limited’s Share price?
Awfis स्पेस सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹364 ते ₹383 प्रति शेअर असेल.