Navyugmarathi

Aadhar Housing Finance Limited किंमत, तारीख आणि बरचे काही

Aadhar Housing Finance Limited IPO: हा आयपीओ 3,000 कोटी रुपयांचा असेल.  हा आयपीओ दोन्ही प्रकारचा असेल फ्रेश आणि ऑफर. या आयपीओमध्ये 1000 कोटी रुपयांचे 3.17 कोटी फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. तर एकूण 2000 कोटी रुपयांचे 6.35 कोटी शेअर्स हे ऑफरचे असतील.

Aadhar Housing Finance Limited IPO

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ 8 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 10 मे 2024 रोजी बंद होईल. आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे सोमवार, 13 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, NSE वर याची अंतिम यादी बुधवार, 15 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹300 ते ₹315 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 47 शेअर्सचा आहे आणि ₹14,805 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (658 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹207,270 आहे. तर bNII वर किमान लॉट आकाराची गुंतवणूक 68 लॉट (3,196 शेअर्स) ची आहे, ज्याची रक्कम ₹1,006,740 आहे

Nomura Financial Advisory And Securities (India) Pvt Ltd, Citigroup Global Markets India Private Limited, ICICI Securities Limited,  SBI Capital Markets Limited आणि Kotak Mahindra Capital Company Limited हे आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Kfin Technologies Limited  आहेत.

About Aadhar Housing Finance Limited

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ची 2010 मध्ये स्थापना मध्ये झाली असून, कंपनी कमी उत्पन्न असलेल्या विभागाला लक्ष्य करणारी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे.

कंपनीचे मुख्य ग्राहक हे भारतातील टियर 4 आणि टियर 5 शहरांमधील आहेत. कंपनी या ग्राहकांना सेवा देण्याचे काम करते.

कंपनी घर सुधारणा आणि विस्तारासाठी विविध तारण कर्ज, निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी आणि बांधकाम, उत्पादने प्रदान करते.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीमध्ये 3,695 कर्मचारी काम करत होते. तसेच त्याची उपकंपनी, आधार सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (एएसएसपीएल) मध्ये 1,851 कर्मचारी आहेत.

कंपनीने आतापर्यंत देशभरात 471 शाखा आणि कार्यालयांद्वारे 246,983 ग्राहकांना सेवा दिली आहे.

Aadhar Housing Finance Limited IPO Details

IPO Date 8 मे, 2024 ते 10 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹300 ते ₹315 प्रति शेअर
Lot Size 47 शेयर्स
Total Issue Size 95,238,095 शेयर्स (₹3,000.00 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 31,746,032 शेयर्स (₹1,000.00 कोटींचा अंदाजित )
Offer for Sale 63,492,063 शेयर्स (₹2,000.00 कोटींचा अंदाजित )
Employee Discount 23 प्रति शेअर
Issue Type बुक बिल्ट इश्यू आयपीओ
Listing At BSE ,NSE
Share holding pre issue 394,754,970
Share holding post issue 426,501,002

Timeline Of Aadhar Housing Finance Limited IPO

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ हा बुधवार, 8 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि शक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date बुधवार, 8 मे , 2024
IPO Close Date शक्रवार, 10 मे, 2024
Basis of Allotment सोमवार , 13 मे, 2024
Initiation of Refunds मंगळवार, 14 मे, 2024
Credit of Shares to Demat मंगळवार, 14 मे, 2024
Listing Date बुधवार, 15 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate गुरुवार, 10 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : TGIF Agribusiness Limited IPO 2024

Financial Details Of Aadhar Housing Finance Limited IPO

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी  18.22% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 22.22% नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 18,035.57 16,617.87 14,375.81 13,630.33
Revenue 1,895.17 2,043.52 1,728.56 1,575.55
Profit After Tax 547.88 545.34 446.20 340.46
Net Worth 4,249.10 3,697.60 3,146.63 2,692.76
Total Borrowing 13,127.59 12,153.45 10,674.59 10,374.47
Amount in ₹ Crore

Aadhar Housing Finance Limited IPO Key Factors

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा आपीओचे बाजार मूल्य हे रु. 13434.78 कोटी आहे.

KPI Values
ROE 18.4%
Debt/Equity 3.1
RoNW 12.9%
P/BV 2.93

 

FAQ’s

Aadhar housing finance limited customer care number?

1800 3004 2020 हा कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे.

Who is the owner of Aadhaar housing finance?

BCP TOPCO VII PTE. LTD. (a Blackstone Group Company) हे या कंपनीचे मालक आहेत.

Is Aadhar Housing finance registered with RBI?

होय, कंपनी RBI मध्ये रजिस्टर आहे

Who is the CBO of Aadhar Housing finance?

अनिल नायर राजेश विश्वनाथन हे कंपनीचे CBO आहेत.

Who is the CFO of Aadhar Housing finance?

राजेश विश्वनाथन हे कंपनीचे CFO आहेत.

What is the old name of Aadhar finance?

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडला पूर्वी डीएचएफएल वैश्य हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात असे.