Navyugmarathi

Jay Kailash Namkeen Limited IPO: जाणून घ्या आयपीओची तारीख, किंमत आणि बरेच काही

Jay Kailash Namkeen Limited: हा आयपीओ 11.93 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 16.34 लाख शेअर्स फ्रेश असतील. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश आयपीओ आहे.

Jay Kailash Namkeen Limited IPO

Jay Kailash Namkeen Limited IPO हा 28 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 3 एप्रिल 2024 रोजी बंद होईल. जय कैलाश नमकीन लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे  गुरुवार, एप्रिल 4, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

जय कैलाश नमकीन लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹70 ते ₹73 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1600 शेअर्सचा आहे आणि  ₹116,800 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (3200 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹233,600 आहे.

Expert Global Consultants Private Limited हे कैलाश नमकीन लिमिटेडच्या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर Skyline Financial Services Private Ltd हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

About Jay Kailash Namkeen Limited IPO

2021 मध्ये जय कैलाश नमकीन लिमिटेडची स्थापना झाली आणि कंपनी पॅकेज बंद भारतीय स्नॅक्स बनवते. ज्यामध्ये हळदी चणे, चना जोर नमकीन, पुदीना चना, मसाला मुंग जोर, साधा मुग जोर,मसाला चना जोर, सोया स्टिक्स, चना डाळ, शेव मुरमुरा आणि लसूण शेव मुरमुरा, चना डाळ, सिंग भुजिया, पोकोर भुजिया भावनगरी गाठिया,भाजलेले शेंगदाणे इ. यांचा समावेश आहे.

कंपनीकडे ₹5, ₹10, 200 ग्रॅम, 400 ग्रॅम, 500 ग्रॅम, 5 किलोग्रॅम आणि 20 किलोग्रॅमच्या 56 उत्पादनांचे 186 प्रकार उपलब्ध आहेत.

जय कैलाश नमकीनचे ग्राहक हे मुख्यतः बिहार, छत्तीसगड, गुजरात,आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून  येतात.

Jay Kailash Namkeen Limited IPO Details

IPO Date 28 मार्च 2024 ते 3 एप्रिल, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹70 ते ₹73 प्रति शेअर
Lot Size 1600 शेयर्स
Total Issue Size 1,633,600 शेयर्स (₹11.93 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 1,633,600 शेयर्स (₹11.93 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At BSE, NSE
Share holding pre issue 3,363,333
Share holding post issue 4,996,933

Timeline Of Jay Kailash Namkeen Limited IPO

जय कैलाश नमकीन लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, मार्च 28, 2024 रोजी ओपन होईल आणि बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date गुरुवार, मार्च 28, 2024
IPO Close Date बुधवार, 3 एप्रिल, 2024
Basis of Allotment गुरुवार, एप्रिल 4, 2024
Initiation of Refunds शुक्रवारी, 5 एप्रिल, 2024
Credit of Shares to Demat शुक्रवारी, 5 एप्रिल 2024
Listing Date सोमवार, 8 एप्रिल, 2024
Deadline to confirm UPI mandate  बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : K2 Infragen Limited IPO

Financial Details Of Jay Kailash Namkeen Limited

जय कैलाश नमकीन लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत -5.31% कमी महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 62.71% अधिक नफा कमावला आहे.

Period Ended 30 नोव्हेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 1,118.30 671.19 613.46 373.57
Revenue 646.19 987.74 1,043.12 1,314.80
Profit After Tax 40.45 88.79 54.57 8.81
Net Worth 582.45 359.21 83.20 28.42
Reserves and Surplus 246.12 65.88 49.42  –
Total Borrowing 354.67 238.44 65.76 111.58

Jay Kailash Namkeen Limited Key Factors

जय कैलाश नमकीन लिमिटेडचे  मार्केट कॅपिटल हे रु.36.48 कोटी आहे.

KPI Values
ROE 24.72%
ROCE 31.91%
Debt/Equity 0.61
RoNW 24.72%
P/BV 5.95
PAT Margin (%) 9.06