GSM Foils Limited IPO 2024: हा आयपीओ 11.01 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 34.4 कोटी फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.
Contents
GSM Foils Limited IPO 2024
जीएसएम फॉइल्स लिमिटेडचा आयपीओ 24 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 28 मे 2024 रोजी बंद होईल. जीएसएम फॉइल्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार, 29 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, SME वर याची अंतिम यादी शुक्रवार, 31 मे, 2024 रोजी जाहीर होईल.
जीएसएम फॉइल्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹32 प्रति शेअर सेट आहे. तसेच अर्जासाठीचा किमान लॉट आकार हा 4000 शेअर्सचा आहे आणि ₹128,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.
2 लॉट (8,000 शेअर्स) ही HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक आहे, ज्याची रक्कम ₹256,000 आहे.
Shreni Shares Limited हे जीएसएम फॉइल्स लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Bigshare Services Pvt Ltd आहेत. तसेच या आयपीओचे मार्केट मेकर Shreni Shares आहेत.
About GSM Foils Limited IPO
जीएसएम फॉइल्स लिमिटेडची स्थापना एप्रिल 2019 मध्ये झाली असून कंपनी GSM Foils Limited ब्लिस्टर फॉइल्स आणि ॲल्युमिनियम फार्मा फॉइल तयार करते, ज्यांना “स्ट्रीप फॉइल” म्हणूनही ओळखले जाते. जे सामान्यतः कॅप्सूल आणि टॅब्लेट सारख्या औषधी औषधांच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते.
हे फॉइल प्राथमिक पॅकेजिंग साहित्य आहे जे औषधाच्या थेट संपर्कात येतात, म्हणून त्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत काळजी कंपनीकडून घेतली जाते.
कंपनी ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी आहे.
कंपनीचे उत्पादन ठाणे, वसई, महाराष्ट्रातील सॅफायर बिल्डिंग येथे होते. ज्यामध्ये 7,973 चौरस फूट क्षेत्रफळ आणि 3 मजले आहेत. कंपनी आपली सर्व कामे इथूनच पाहते जसे की अखंड उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता चाचणी, संशोधन, संचयन आणि पॅकेजिंगला समर्थन देण्यासाठी आवश्यक साधने इत्यादी. ज्यासाठी कंपनी यंत्रसामग्री आणि सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहेत.
देशांतर्गत बाजारपेठेत कंपनी 13 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील ग्राहकांसह संपूर्ण भारतात उपस्थिती आहे.
GSM Foils Limited IPO Details
IPO Date | 24 मे, 2024 ते 28 मे, 2024 |
Face Value | ₹10 प्रति शेयर |
Price Band | ₹32 प्रति शेअर |
Lot Size | 4000 शेयर्स |
Total Issue Size | 3,440,000 शेयर्स (₹11.01 कोटींचा अंदाजित ) |
Fresh Issue | 3,440,000 शेयर्स (₹11.01 कोटींचा अंदाजित ) |
Market Maker portion | 176,000 शेयर्स |
Issue Type | फिक्स्ड प्राइस इश्यू आयपीओ |
Listing At | NSE, SME |
Share holding pre issue | 9,371,649 |
Share holding post issue | 12,811,649 |
Timeline Of GSM Foils Limited IPO
जीएसएम फॉइल्स लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, 16 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि मंगळवार, 21 मे, 2024 रोजी बंद होईल.
IPO Open Date | शुक्रवार, 24 मे, 2024 |
IPO Close Date | मंगळवार, 28 मे, 2024 |
Basis of Allotment | बुधवार, 29 मे, 2024 |
Initiation of Refunds | गुरुवार, 30 मे, 2024 |
Credit of Shares to Demat | गुरुवार, 30 मे, 2024 |
Listing Date | शुक्रवार, 31 मे, 2024 |
Date of confirmation of UPI mandate | मंगळवार, 28 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता |
IPO To Come : Awfis Space Solutions Limited IPO 2024
Financial Details Of GSM Foils Limited IPO
जीएसएम फॉइल्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी -8.3% कमी महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 124.62% नफा कमावला आहे.
Period Ended | 31 डिसेंबर 2023 | 31 मार्च 2023 | 31 मार्च 2022 | 31 मार्च 2021 |
Assets | 2,208.18 | 1,438.18 | 1,050.65 | 720.57 |
Revenue | 2,717.87 | 6,588.69 | 7,185.04 | 3,646.23 |
Profit After Tax | 124.79 | 142.97 | 63.65 | 33.93 |
Net Worth | 126.99 | 835.73 | 659.06 | 657.82 |
Reserves and Surplus | 124.79 | |||
Total Borrowing | 1,412.95 | 242.43 | 219.20 | |
Amount in ₹ Lakhs |
GSM Foils Limited IPO Key Factors
जीएसएम फॉइल्स लिमिटेडच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 41 कोटी आहे.
KPI | Values |
---|---|
ROE | 23.62% |
ROCE | 1.60% |
Debt/Equity | 11.13 |
RoNW | 98.27% |
P/BV | 1.27 |
PAT Margin (%) | 4.59 |
Contact Details of GSM Foils Limited
गाला क्रमांक 06/106/206/306, नीलम बिल्डिंग
डायमंड इंडस्ट्रियल इस्टेट, वसई पूर्व IE,
ठाणे- 401208
फोन : +9184689 68102
ई-मेल : investors@gsmfoils.com
वेबसाईट : https://www.gsmfoils.com/
FAQ’s
When does the GSM Foils Limited IPO launch?
जीएसएम फॉइल्स लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 24 मे, 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.
When is the listing date for the GSM Foils Limited IPO?
शुक्रवार, 31 मे, 2024 रोजी जीएसएम फॉइल्स लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.
What is the GSM Foils Limited’s Share price?
जीएसएम फॉइल्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ही ₹32 प्रति शेअर असेल.