Energy-Mission Machineries: काय खरच तुम्हाला या आयपीओमधून होईल फायदा?
Energy-Mission Machineries: हा आयपीओ 41.15 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 29.82 लाख फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. Energy-Mission Machineries IPO एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडचा आयपीओ 9 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 13 मे 2024 रोजी बंद होईल. एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार, 14 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, SME वर … Read more